1. प्रस्तावना

  • नैसर्गिक शेतीची गरज
  • सजीव आणि सुपीक मातीचे महत्त्व

    शेण, गूळ आणि बेसन
  • या पद्धतीमध्ये गाईचे शेण, गूळ आणि कडधान्याचे बेसन वापरून सूक्ष्मजीवांसाठी अनुकूल मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण काही दिवस सावलीत ठेवून नंतर पाण्यात मिसळून ओल्या जमिनीवर वापरले जाते. यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त सूक्ष्मजीव वाढण्यास मदत होते.



    या practical मध्ये विद्यार्थ्यांनी गाईचे शेण, गूळ आणि कडधान्याचे बेसन यांचा वापर करून culture तयार केले. साहित्याचे योग्य प्रमाण घेणे, गूळ पाण्यात विरघळवणे, बेसनाची पेस्ट तयार करणे आणि ती शेणामध्ये व्यवस्थित मिसळणे ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः करून पाहिली.
  • या activity मधून विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेती, सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व, सूक्ष्मजीवांची भूमिका आणि culture तयार करण्याची प्रत्यक्ष पद्धत समजली.
  • ही hands-on activity विद्यार्थ्यांसाठी “करून शिकणे



9/9/2026

18/9/2026

विद्यार्थ्यांकडून दुसरी त्रिसूत्री तयार करून घेतली आहे, लवकरच ती जमिनीवर व केळीच्या बागेत टाकण्यात येईल.