प्लास्टिकच्या बोतल जमिनीच्या आत मध्ये अंडर ग्राऊड करणे  त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही .मुळाच्या जवळ पाणी पोचेल .आळे करण्याचे काम वाचेल ,प्रत्येक झाडाला पाईपने पाणी देण्याचे काम कमी होईल .बाटली मधून पाणी केशाआकर्षण तत्वावर काम करेल जशी  जमीन कोरडी होईल तसे तसे बाटली मधील पाणी कमी होईल . एका झाडासाठी नऊ बाटल्या लावल्या आहेत. यामुळे प्लास्टिकच्या बाटल्याचा पुन्हा वापर होईल परिसर स्वच्छ राहील.पाण्याची बचत होईल .

20160420_074305
20160420_073410
20160420_073937
20160420_074310

http://epaper.agrowon.com

Date 7May 2016 Page no 8and 9

प्रकाश बाफन  यानी केलेला प्रयोग बाष्पीभवनकमी करण्यासाठी प्लास्टिक बाटलीचा उपयोग  केला .