एप्रिल २०२१
या महिन्यात पाण्याची अस्वच्छता तसेच पाण्याची टाकी साफ न केल्यामुळे कोंबड्यांना खालील लक्षणे दिसली .
- कोंबड्यांचा तुरा काळा पडला ( टोकाच्या बाजूने )
- ७ कोंबड्या वीक झाल्या होत्या
- खाद्य खाण्यास कमी झाल्या .
- कोंबड्याची विष्टा चॉकलेटी रंग , पातळ झाली होती .
केलेल्या उपाय – योजना
- पाण्याची टाकी स्वच्छ केली आणि त्यांना लगेच ORS हे स्वच्छ पाण्यातून दिले .(२६/ ५/२०२१)
- त्यांनतर कोंबड्याना Ivermectin Oral Solution BP 0.08 % w\v 20 ml हे जंत नाशक पाण्यातून दिले . (२६/५/२१)
- जंत नाशक दिल्यानंतर एक दिवस पाणी दिले . (२७/५/२१) कोणतेही औषध न देता .
- Lasota हे vaccine डोळ्यातून त्यांना दिले . (२८/५/२१)
- Tetracyline हे antibiotic १०gm पाण्यातून दिले . (२९ / ५/२१ ते २/६/२१)