धावते पाणी चालते करा
चालते पाणी रांगते करा
रांगते पाणी थांबते करा
थांबते पाणी जिरते करा
- झाडे लावा (झाडा मुळे रॉकफक्चरिंग होते.)
- पाणी परकुलेश मध्ये वाढ होते.
- बोरवेल मध्ये डायनामाईट ब्लास्टीग करणे त्यामुळे खडकाला बेघा पडतात .
- जल साठे शुध्द ठेवा .
- सांड पाणी व्यवस्थापण करणे .
- पाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलने .
- घरात आलेल्या पाण्याचा हिशोब ठेवणे .
- घरातून बाहेर जाणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवणे .
- शेवग्याच्या बियांची भुकटी पाणी शुध्द करण्यासाठी वापरली जाते.
- मीठ झाडाला टाकलेत र पाणी कमी लागते.