sandip

शेता ठिबक करण्यासाठी  pvc पाईप ,टेकॉप,जॉईडर, ड्रिल, रबर,फिल्टर,सुलोचन,PVC- LBO,PVC- T, फ्लशवाल, हे साहीत्य लागते.

PVC पाईपला ड्रिलने ड्रिल केल्या नंतर  टेकॉप रबर बसवून त्यात टेकॉप बसवताना खूप ताकत लावावी लागते. हे करत आसताना माणूस खूप थकून जातो. व हाताने बसवत असल्यामुळे हाताला इजा होण्याचे चान्स आहे. काम पण लवकर होत नाही. हे काम करत असताना स्वता मला खूप त्रास झाला.

म्हणून मी टेकॉप टूलचा वापर  टेकॉप लावण्यासाठी केला त्यामुळे माझे काम पण लवकर झाले .हाताला पण इजा होत नाही. वापरण्यास सोपे लहान मुले ही टेकॉप लावू शकतात. कमी वेळा मध्ये जास्त काम होते.

photo2
photo