घराची लांबी ४०फुट   घराची रुंदी ३० फुट

घराचे क्षेफ काढण्यासाठी फुटाचे मिटर करण्यासाठी ३.३ भागणे

लांबी ४०*३.३=12मी

रुंदी  ३०*३.३=१०मी

क्षेफ काढू १०*१२=१२० चौ मीटर

परिसरात पडणारा वार्षिक पाऊस ६०० mm

mm चे मीटर करण्यासाठी१०००भागने

६००/१०००=०.६ मी

०.६*१२०=७३मी घन

१मी घन =१००० लीटर

७२*१०००=७२००० लीटर पाणी मिळेल

घरापासून ७२००० लीटर

गाईच्या गोठ्यापासून २७.७४४ लीटर(लांबी36 रुंदी 14फुटात )

मला पाऊसापासून  ७२०००+२७७४४= ९९७४४ लीटर पाणी मिळेल

या परिसरात आढळून येणारे खडकाचे प्रकार