किचन 20लिटर

बाथरूम 20लिटर

कपडे धुणे 20लिटर

इतर वापर 10लिटर

पिण्यासाठी  6लिटर

एकुण पाणी 1 दिवसासाठी 66 लिटर लागेल

1 महिन्यासाठी 1980  लिटर पाणी लागेल

1 वर्षासाठी 24090  लिटर पाणी लागेल

एका घरासाठी लागणारे पाणी

घरामध्ये असणारे लोकांची संख्या 6*66=396लिटर

1 वर्षासाठी 396*365=144540लिटर पाणी लागेल