पाऊस मोजण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे फोटो व नावे
- बाटलीसाठी संरक्षक कव्हर
- १०० मिली .मोजपात्र
- १ लिटर काचेची बाटली नरसाळे
१० सेमी व्यास असलेल्या फनेलचे क्षेत्रफळ पुढील प्रमाणे काढता येईल
सूत्र : फनेलचे क्षेत्रफळ = Πr2
( Π = 3.14 किंवा 22\7 ¸ R = वर्तुळाची त्रिज्या
- म्हणून फनेलचे क्षेत्रफळ = 3.14 × 5 cm× 5 cm
- = 3.14 × 25 cm2
- 78.50 cm2
1 ml = 1 cm3
1 m3 = 1000 लिटर `
जमा झालेल्या पाण्यावरून पडलेल्या पावसाचे गणित करता येईल .
- . उदा. 10 सेमी व्यास असलेल्या फनेलचे मधून बाटलीमध्ये 100 मिली . पाणी मिळाले.
- असल्यास किती मिमी .पाऊस पडला ते सांगा ?
उत्तर : सूत्र
- फनेलचे क्षेत्रफळ
- पाऊस Ä ——————— x १०
- मिळालेले पावसाचे पाणी
- 100 cm3
- पाऊस Ä ———— x १०
- 78.50 cm2
- 1000 cm
- = —————
- 78.50
- = 12.738 mm
पाबळ मध्ये 9-5-2016 या तारखेस 7.64 mm पाउस झाला .
DIC LAB पासून 227.36*0.007*1.59*1000=1591 लिटर पाणी मिळेल