• Contact
  • Login
DESIGN INNOVATION CENTER
  • DIC
    • What is DIC?
    • Design Courses
      • Signal Conditioning and Sensor Technology (SCST)
      • Environment and Watershed Management (EWM)
      • Improvement of Plant Growth (IPG)
      • Computer Aided Product Design (CAPD)
    • Fellowship
    • Internship
    • Staff
  • Members and Projects
  • Projects
    • Innovative Design
      • Waste Mangement
        • Incinerator
        • Composter
        • Grey water
        • Black water
        • Black solider fly (BSF)
        • Urine based project
      • Energy
        • Evaporative fridge
        • Chulha and cooker
        • Bio-gas
        • Solar appliances and automation
        • Dryer
      • Life Science
        • Soil Enrichment
        • Industrial Project
        • composting
        • Waste water treatment
        • Tissue Culture
        • Bio fertilizer
      • Agriculture
        • Irrigation
        • Hydroponics
          • Micro green
            • Sprouter
          • Fodder
        • Aquaponics
        • Aeroponics
        • Polyhouse Technology
      • Sensing Automation
      • Machines
      • Projects Against order
        • Measure weather
        • Prosthetic Hand
    • DST Fablab Project
      • Narmadalay Fablab
      • Palghar Fablab
      • Vigyan Ashram Fablab
    • Spreading Rural Innovations through D-I-Y Open Source Designs(La Fondation Dassault Systemes)
    • Fab School for Fab Village (La Fondation Dassault Systemes)
    • Atal Tinkering Lab
  • Videos
  • Downloads
  • About Us

Select Page

वर्मीकंपोस्टपासून वर्मीवॉश (Vermiwash)

Posted by Jyostna Choudhari | May 30, 2026 | Uncategorized | 0 |

वर्मीकंपोस्टपासून वर्मीवॉश (Vermiwash)

Introduction (प्रस्तावना):

वर्मीवॉश (Vermiwash) हे गांडूळ खत (वर्मीकंपोस्ट) आणि पाणी यांच्या प्रक्रियेतून तयार होणारे द्रवरूप सेंद्रिय खत आहे. यामध्ये वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त पोषकद्रव्ये, सूक्ष्म अन्नघटक, एन्झाइम्स आणि फायदेशीर सूक्ष्मजीव असतात. वर्मीवॉशचा वापर पिकांवर फवारणी किंवा जमिनीत देण्यासाठी केला जातो, ज्यामुळे पिकांची वाढ सुधारते, मुळांची वाढ चांगली होते आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.


साहित्य :

.गांडुळे

.50–200 लिटर ड्रम / बादली (खाली टॅप लावलेला)

.खडी / छोटे दगड

.वाळू

.जुने वर्मीकंपोस्ट / गांडूळ खत



पद्धत:

ड्रमच्या खाली टॅप लावा.
सर्वात खाली खडीचा थर द्या.
त्यावर वाळूचा थर द्या.
त्यावर वर्मीकंपोस्ट टाका.
हलके पाणी सोडा (खूप जास्त नाही).
24–48 तासांनी खाली टॅपमधून जो तपकिरी द्रव येईल तो वर्मीवॉश.


80 लिटर ड्रमच्या वर्मीवॉश युनिट (कट सेक्शन डिझाइन) ची माहिती:

  • ड्रम क्षमता: 80 लिटर
  • ड्रम उंची: ~60–65 सेमी
  • खाली टॅप: 1/2 इंच (वर्मीवॉश काढण्यासाठी)

लेयर डिझाइन (खालून वर):

  1. खडी / छोटे दगड – 5–7 सेमी थर
    • पाणी फिल्टर होण्यासाठी
  2. वाळू – 4–5 सेमी थर
    • बारीक घाण अडवण्यासाठी
  3. वर्मीकंपोस्ट – 20–25 सेमी
    • 20–25 किलो
  4. गांडुळे (असतील तर) – 200–300
  5. वर ओले गोणपाट / नारळ काथ्या
    • ओलावा टिकवण्यासाठी

साइडला 20% होल (छिद्रे):

  • ड्रमच्या बाजूला मधल्या भागात
  • 10cm होल
  • 4–5 सेमी अंतरावर
  • हवा खेळती राहण्यासाठी

पाणी किती टाकावे?

  • 2–3 दिवसांनी 2–3 लिटर

वर्मीवॉश कधी मिळेल?

  • 7–10 दिवसांनी टॅपमधून द्रव बाहेर येईल.

    वर्मीवॉश तयार करण्यासाठी 76 cm उंची व 51 cm व्यास असलेला ड्रम निवडण्यात आला. ड्रममध्ये योग्य वायुवीजन (aeration) आणि द्रव निचरा (drainage) होण्यासाठी ड्रमच्या पृष्ठभागाच्या 20% भागात छिद्रे (holes) ठेवण्याचे नियोजन करण्यात आले.
  • ड्रमचे परिमाण:
  • उंची (Height) = 76 cm
  • व्यास (Diameter) = 51 cm
  • त्रिज्या (Radius) = 25.5 cm
  • ड्रमचे एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ (Surface Area):
  • SA = 2πr(h + r)
  • = 2 × 3.14 × 25.5 × (76 + 25.5)
  • ≈ 16,254 cm²
  • 20% खुले क्षेत्र (Open Area):
  • 20% of 16,254
  • = 3,250.8 cm²
  • 10 cm diameter चे 18 holes पाडले .

Vermiwashcompost Drum :

2/6/2026

✅ रंग: चहा किंवा गडद तपकिरी

✅ वास: मातीसारखा किंवा सौम्य सेंद्रिय वास

✅ द्रव: जास्त चिकट नसावा

✅ तळाशी थोडा गाळ असू शकतो

Share:

Rate:

PreviousHeat Exchanger/Radiator Design for Drying Systems
NextSoil Testing

About The Author

Jyostna Choudhari

Jyostna Choudhari

Related Posts

Redesign of Kitchen Chimney

Redesign of Kitchen Chimney

January 30, 2024

DRUM ROSTER TRIAL 2 ON PEANUT

DRUM ROSTER TRIAL 2 ON PEANUT

February 21, 2019

Project  :- Energy efficient to polyhouse automation design,installation and testing

Project :- Energy efficient to polyhouse automation design,installation and testing

May 7, 2020

Testing and Modification  Grocubator Unit

Testing and Modification Grocubator Unit

February 11, 2022

Designed by Elegant Themes | Powered by WordPress