14/04/2023

introduction:-

विज्ञान आश्रमातील महेश सरांनी मला किचन स्मोक पाईप ची रिडिझाईन करण्याचा प्रकल्प दिला जो विज्ञान आश्रमात डिझाइन आणि फॅब्रिक केला गेला आहे तो रिडिझाईन करणे आवश्यक आहे कारण त्यातील पंखा गरम हवेमुळे जळत आहे.

छोटूलाल माली यांनी हा KITCHEN SMOKE PROBLEM project केला आहेत. तो तुमी या लिंक वर क्लिक करून तुमी पाहू शकता.

KITCHEN SMOKE PROBLEM | DESIGN INNOVATION CENTER (vigyanashram.blog)

मी त्या सिस्टम ला बाजूला घेऊन मी त्याच तपासणी केल यावरून मला असे कळली. fan पूर्णपणे गरम हवेमुळे जाळून गेला आहे.

तो फॅन कसा जळाला यावर चर्चा करण्यासाठी मी दीक्षित सर आणि महेश सर  व इतर DIC   मेंबर्ससोबत. मी चर्चा केलो.

Fan जळण्याचा कारण आम्हाला असे कळले की जेव्हा चूल चालू असते त्या वेळी जर light  गेली. त्या वेळी धूर त्या duct च्या दोन्ही side नि  धूर बाहेर जातो. त्या वेळी फॅन बंद असल्या कारणाने. फॅन पूर्णता तापतो त्यातील coil जळून जातात. या कारणाने हा problem  तयार झालेला आहे.

हा duct  कसा काम करतो हा आपण एका छोट्याशी video  नि पाहू या.

फॅन चालू असताना हवा अशा प्रकारे वाहता. यामध्ये लाल कलरचे बाण जे आहे ते गरम हवेला दर्शवतात. आणि निळ्या कलरचे बाण आहे ते थंड हवेला दर्शवतात. जे वातावरणातून आलेले आहेत.

जेव्हा fan  बंद असतो त्या वेळी हवा आशा प्रकारे गरम वारे वाहतात.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की? फॅनची लाईट जाते त्यावेळी तुमची गर्म हवा आहे ना ती fan मधून किंवा त्यांचे विरुद्ध दिशेलाही वाहतात या कारणाने fan जाळतो.

छोटूलाल माळी यांनी तयार केलेला डक size. all dimension are in mm

19/04/2023

कारण चुली ची गरम हवा fan ला खूप damage करतो.

या विषयावरती मी दीक्षित सर सोबत मी चर्चा केलो. या चर्चेत fan ची जागा बदलण्याच विचार केला.

smoke inlet च्या उभ्या पाईप पासून FAN ला दूर ठेवण्याचा आम्ही विचार केला जेणे करून त्या धुरेची गरम हवा पंख्याला लागणार नाही.

यामध्ये ज्ञान कशी आपली गरम हवावरून बाहेर टाकते याबद्दल चर्चा केलो.

गरम हवा Venturi इफेक्ट च्या मदतीने हवा खेचून बाहेर टाकतो.

यानंतर अजून नवीन आयडिया वरती  विचार केला.

27/04/2023

fan ची जागा बादळण्या बाबत मी दीक्षित सर महेश सर आणि प्रसाद सर यांचाशी चर्चा केलो.

फॅन जर बदलण्याचा विचार केला. पण एक प्रॉब्लेम असा आहे की जी गरम हवेमुळे काजळी तयार होते ती fan  ला आडकुण फॅन खराब होण्याची chances आहेत त्यामुळे तो idea आम्ही सोडून दिल. यानंतर नवीन आयडिया वरती विचार केला. यामध्ये. त्या duct मध्ये फॅनच्या समोर shutter लावण्याचा विचार केला. जेणेकरून  फॅन चालू केले की तो shutter हवेच्या सहायाने उलगडला गेला पाहिजे आणि हवा नसताना तो बंद जल पाहिजे.

त्यानंतर मी शटर size  साठी त्या डक च्या आकारमाना एवढे शटर तयार केले.

जर आम्ही फॅन चालू केला तर shutter या पद्धतीने ओपन होईल. आणि light गेल्यानंतर तो shutter च्या खालच्या side ला 1 gm जास्त वजन ठेवल्यामुळे तो पुन्हा खाली येईल. आणि light नसतानाही. धूर हे फॅनला काही इजा करणार नाही. कारण धुरीची नळकांडी आणि fan या दोणीमद्धे shutter आल्याने आता fan जाळण्याचा chicness कमी होतात.

15/04/2023

मी दीक्षित सरा सोबत चर्चा केली की शटरला axis पासून खालच्या side ला 1 gm वजन वडवल्याने तो शटर पूर्णपणे नाइनटी डिग्री मध्ये रोटेट होत नाही याबद्दल मी चर्चा केलो.

यानंतर shutter weight balance करण्यासाठी Sutter चा पूर्ण वेट केलो आणि आलेल्या वेट त्याला 10 भागामध्ये divide केलो. यावरून आम्हाला कुटल्या ठिकाणी axis लावायचे आहे तितुण खालचा आंतर मोजून जेवडा weight येईल तेवडा weight axis पासून वर वजन ठेवलो

यावरून असे कळले की shutter पूर्णपणे 90 degree मध्ये open होत नाही. या परिस्तितीमद्धे तो shutter 50-70 degree मध्ये open होतो. त्यामुळे त्या shutter ला 90 degree मध्ये open करण्यासाठी electro magnate लावून तो shutter 90 डिग्री मध्ये ओपन होईल ज्या वेळी light चालू असते. त्या वेळी. Electro magnate मध्ये चुंबकीय बल निर्माण होतो चुंबकीय बल निर्माण झाल्याने जेव्हा आपण फॅन चालू करतो त्या वेळी 50 ते 60 डिग्री मध्ये तो shutter open होतो. उरलेला 20 डिग्री open करण्यासाठी आपण चुंबकीय बलाचा वापर करून shutter ला चुंबका कडे आकर्षित करून तो पूर्णपणे 90 डिग्री मध्ये ओपन करतो. आणि ज्या वेळी light जाते त्या वेळी चुंबकीय बल संपून जाते व shutter पूर्णपणे खाली जातो. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि fan च्या मदतीने shutter चालू आणि बंद करतो.

खाली दिलेल्या चित्रा वरुण कळेल की इलेक्ट्रोमॅग्नेट आपण कुठल्या ठिकाणी लावणार आहे. हे आपल्याला समजून जाईल.

या नंतर मी प्रसाद सर सोबत Electro magnate या विषया वरती चर्चा केलो. या चर्चेतून असे सांगितले की जर तुमचं shutter चा overall weight कमी करू शकलास तर shutter फक्त हवेच्या सहायाने ओपेन होईल.

या नंतर मी sheet चे वेगवेगळे प्रकार पाहिलो आणि त्यातील लहान जाडीचा 22 gage चा sheet त्या ठीकणी मी वापरलो आणि सर सांगितल्या नुसार तो Sutter light वेट असल्या करनाणी तो Sutter lift झाला आणि जेव्हा फन बंद होतो त्या वेळी तो Sutter बंद होत होता.

खाली दिलेल्या video माडून तुम्ही पाहू शकता.

काही दिवस तो fan चलवल्यानंतर 1 problem आढळून असे आले की तो खूप आवाज करत आहे.

त्यानंतर मी त्या fan ओपन केलो. मला असे कळाले कि fan ची बेरिंग गेल्याकारणाने त्यांचा जो axis आहे तो हालत होता व्हायब्रेट होता आणि आपला पूर्ण duct शीट मेटलचा असल्यामुळे तो वाइब्रेशनहून जास्त आवाज प्रोड्यूस करत आहे यामुळे मी त्यांची बेरिंग चेंज केला व त्याला पुन्हा इंस्टॉल करून चेक केले. यानंतर मला असे कळाले की त्यांच्या बेरीमुळेच तो आवाज होता. आता तो आवाज पूर्णपणे गेलेला आहे. अशा प्रकारे मी प्रॉब्लेम तो सोडवला.