पाऊस मोजण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो.
आपण घरी पाउस मोजू शकतो.
आपल्या परिसरात किती पाउस झाला ते आपण लगेच सागू शकतो.
आपल्या एका दिवसाचा, महिन्याचा ,वर्षाचा किती पाउस झाला ते सांगता येईल.
photo 1
- डाय मीटर 6.5 cm आहे .
- 100mm पाऊस मोजता येईल .
- कमी किमत आहे .
- रक्कम फक्त 100 रुपये .
- सर्व सामान्य लोकांना परवडणारे आहे .
- कमी पाउसाच्या ठिकाणी वापरता येईल.
photo2
- डाय मीटर 10.5 cm आहे .
- 260mm पाऊस मोजता येईल .
- रक्कम फक्त 300 रुपये .
- संस्था साठी उपयोगी आहे.
- जास्त पाउसाच्या ठिकाणी वापरता येईल.
kvk अंबेजोगाई या केंदाला दिलेला पर्जन मापक
photo 3
- डाय मीटर 8 cm आहे .
- 140mm पाऊस मोजता येईल .
- कमी किमत आहे .
- रक्कम फक्त 120 रुपये .
- सर्व सामान्य लोकांना परवडणारे आहे .
- कमी पाउसाच्या ठिकाणी वापरता येईल.