किचन 20लिटर
बाथरूम 20लिटर
कपडे धुणे 20लिटर
इतर वापर 10लिटर
पिण्यासाठी 6लिटर
एकुण पाणी 1 दिवसासाठी 66 लिटर लागेल
1 महिन्यासाठी 1980 लिटर पाणी लागेल
1 वर्षासाठी 24090 लिटर पाणी लागेल
एका घरासाठी लागणारे पाणी
घरामध्ये असणारे लोकांची संख्या 6*66=396लिटर
1 वर्षासाठी 396*365=144540लिटर पाणी लागेल