बोअरवेलचा व्यास 6 इंच

बोअरवेलची खोली 300 फुट

फुटाचे मीटर करताना ३.३ भागणे 300/3.3=90.9 मीटर

इंचाचे मीटर करताना 40 भागणे 6/40=0.15 मीटर

वर्तुळाचे क्षेफ 3.14*0.075*0.075

0.017 मी स्वेअर

0.017*90.9(उंची) =1.54मी घन

एक मीटर घन 1000 लिटर

1.54*1000=1540लिटर बसेल