विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ जातो. ही समस्या सोडवण्यासाठी प्रश्न विचारल्यावर लगेच उत्तर देणारा simple AI Chatbot तयार करणे हा या project चा मुख्य उद्देश आहे.technical आणि educational माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या websites आणि sources शोधावे लागतात. यासाठी वेळ जातो आणि योग्य माहिती शोधणे कधी कधी कठीण होते. त्यामुळे user ने प्रश्न विचारल्यावर त्याला सोप्या भाषेत आणि जलद उत्तर मिळेल असा AI Chatbot Assistant तयार करणे ही या project ची मुख्य समस्या आहे.

rough sketch

bill of materiyal