28/06/2025
सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे या काळात फ्लॅट बेड ड्रायर वर ट्रायल घेऊन तो काय रिझल्ट देतो हे बघण्यासाठी, आम्ही सुबाभुळ झाडाची पाने घेऊन त्यावर ट्रायल घ्यायची असं आम्ही दीक्षित सरांसोबत बोलून ठरवलं. त्यासाठी मी आणि हर्षदने सुबाभुळची पाने तोडून आणली आणि त्याचं वजन केलं – एकूण 1.5 किलो पानं होती. ती पानं फ्लॅट बेड ड्रायरमध्ये वाळवण्यासाठी पसरवून ठेवली.

सुरुवातीचे वजन (Initial weight): 1.5 किलो (1500 ग्रॅम)

वाळवणीची वेळ: दुपारी 12:50 वाजता

तपासणी वेळ: संध्याकाळी 5:30 वाजता

वाळल्यानंतरचे वजन (Final weight): 622 ग्रॅम

वाळवणीत ओलसरपणा (Moisture Loss) :

➡ Weight Loss:
1500g – 622g = 878g

58.53% कमी झाले.
सुबाभूळ पानांमध्ये सुमारे 58.53% ओलसरपणा वाळवणी दरम्यान निघून गेला. म्हणजेच, 41.47% सुकवलेला dry solid part शिल्लक राहिला.

30/06/2025

आज पाबळ गावातल्या हॉटेल सद्गुरुचे मालक किरण दातखिले यांना चहाच्या पानांचा सुकवलेला नमुना हवा होता, ही माहिती लक्ष्मण जाधव सरांकडून मिळाली. त्यानंतर मी किरण दातखिले यांच्याशी संपर्क साधला आणि ड्रायिंगसाठी ९४० ग्रॅमचा नमुना त्यांच्या कडून मिळाला. त्यातून १० ग्रॅम नमुना LOD काढण्यासाठी बाजूला ठेवला आणि उरलेला ९३० ग्रॅमचा पाल फ्लॅट बेड ड्रायरमध्ये वाळवण्यासाठी पसरवून ठेवला.

आपण पावसाळ्यात flat be dryer नीट काम करतो का हे पाहण्यासाठी एक साधा प्रयोग केला. या प्रयोगासाठी 930 ग्रॅम वजनाचा नमुना सकाळी 11.30 वाजता ड्रायरमध्ये ठेवण्यात आला.

पहिला दिवस (दिवस 1):

  • सकाळचं वजन (11:30 AM): 930g
  • संध्याकाळचं वजन (6:00 PM): 422g

पहिल्याच दिवशी नमुन्यातून बरंच पाणी वाष्परूपात गेलं आणि वजन खूप कमी झालं.

दुसरा दिवस (दिवस 2):

  • सकाळचं वजन (10:00 AM): 385g
  • संध्याकाळचं वजन (6:00 PM): 365g

दुसऱ्या दिवशीही वजन थोडं कमी झालं, म्हणजे हळूहळू सुकत गेलं.

Sample Drying Data (Percentage wise)

टप्पावेळवजन (gm)वजनातील घट (gm)Moisture removed(%)
सुरुवातीचे वजन (D1)सकाळी 11:30930g
संध्याकाळी (D1)संध्याकाळी 6:00422g930 – 422 = 508g54.62%
सकाळी (D2)सकाळी 10:00385g930 – 385 = 545g58.60%
अंतिम वजन (D2)संध्याकाळी 6:00365g930 – 365 = 565g60.75%

Observation:

  • Total Loss on Drying (LOD) = 60.75%
  • Final Solids Remaining = 39.25%

Loss on Drying (LOD) Report

Sample: Lemongrass
Initial Weight (Fresh Sample): 5.00 g
Drying Start Time: 11:50 AM
Drying End Time: 2:50 PM
Final Constant Weight: 1.05 g

TimeWeight (g)
11:50 AM5.00
12:50 PM1.08
1:50 PM1.07
2:50 PM1.05

निष्कर्ष: दुपारी 2:50 वाजता वजन स्थिर झाले, याचा अर्थ नमुना पूर्णपणे कोरडा झाला आहे.
लेमनग्रास नमुन्याचे LOD म्हणजे वाळविल्यानंतर वजन कमी होण्याचे प्रमाण 79.00% आहे. म्हणजेच 79% ओलावा निघून गेला आणि 21% सॉलिड कंटेंट शिल्लक राहिला.

12/07/2025

Incline Dryer च्या कार्यक्षमतेची चाचणी — Subabhul पानांवर आधारित ट्रायल Incline dryer वर Subabhul पानांवर एक ट्रायल घेतली गेली, जेणेकरून सध्याच्या हवामानात हा ड्रायर कसे कार्य करतो याचा अभ्यास करता येईल. या ट्रायलचा उद्देश म्हणजे Incline dryer चा कार्यपद्धतीचा आणि कार्यक्षमतेचा डेटा गोळा करणे. यासाठी Subabhul च्या पानांचा वापर करण्यात आला, जेणेकरून समाधानकारक परिणाम मिळू शकतील आणि त्यावरून हे समजेल की हा ड्रायर नेमका कशा प्रकारे काम करतो.

weight table:

Batch noInitial weight
(morning)
weight
(evening)
weight
(morning)
weight
(evening)
weight
(morning)
weight
(evening)
11759095716874
21759294626067
31757882636265
41758083626665
51758486666662
6703840402720

३ ऑगस्ट २०२५ – mr. दिक्षित सरांसोबतची चर्चा व ट्रायलची तयारी

३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री. दिक्षित सरांसोबत झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात आले की, आपल्याला तिन्ही ड्रायरवर ट्रायल घेऊन तुलनात्मक डेटा मिळवायचा आहे. त्यासाठी सुबाभुळच्या पानांचा वापर ट्रायलसाठी करण्याचे निश्चित करण्यात आले.

ट्रायलच्या तयारीसाठी पुढील नियोजन केले गेले –

  • डेटा लॉगर व्यवस्थित सेट करणे
  • फॅन्स नीट कार्यरत आहेत का हे तपासणे
  • सुबाभुळची पाने कुठून गोळा करायची हे ठरवणे
  • पानं गोळा करण्यासाठी कोणाची मदत घ्यायची याचा निर्णय घेणे

सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रायल घेण्याचे ठरले.

४ ते ६ ऑगस्ट २०२५ – तिन्ही ड्रायरवर सुबाभुळ पानांचा ट्रायल

४ ते ६ ऑगस्ट दरम्यान, डोम ड्रायर, फ्लॅट बेड ड्रायर आणि इन्क्लाइंड ड्रायरवर समन्वयित पद्धतीने सुबाभुळ पानांचा ट्रायल घेण्यात आला. प्रत्येक ट्रेमध्ये ५२० ग्रॅम सामग्री भरली गेली आणि एकूण ४० ट्रेमध्ये मिळून एकूण नमुना २०.८०० किलो इतका झाला.

ट्रेच्या आतील वेगवेगळ्या भागांतील स्थानिक वाळवण दर (local drying rates) मोजण्यासाठी, प्रत्येकी १ चौरस फूट क्षेत्रात ४० ग्रॅमचे नमुने ठेवण्यात आले. प्रत्येक ट्रेमधील पाच ट्रेंमध्ये — मध्यभागी दोन नमुने आणि कडील एग्झॉस्टजवळ एक नमुना — अशा प्रकारे नमुना संकलन केले गेले, ज्यामुळे एका विभागात एकूण १० नमुने मिळाले.

सुकवण्याची दैनंदिन (diurnal) पद्धत समजण्यासाठी, सलग दोन दिवस सकाळी लवकर आणि संध्याकाळी मोजमापे घेण्यात आली.

Date & TimeTrayNearby Centre (g)Nearby Exhaust Fan (g)Water Loss % CentreWater Loss % Exhaust
4/8/25 morning1404000
4/8/25 morning2404000
4/8/25 morning3404000
4/8/25 morning4404000
4/8/25 morning5404000
4/8/25 evening1242440%40%
4/8/25 evening2242540%37.50%
4/8/25 evening3342815%30%
4/8/25 evening4233542.50%12.50%
4/8/25 evening5262135%47.50%
5/8/25 morning1192320.83%4.17%
5/8/25 morning2202116.67%16%
5/8/25 morning3261623.53%42.86%
5/8/25 morning4172526.09%28.57%
5/8/25 morning5212019.23%4.76%
5/8/25 evening1141826.32%21.74%
5/8/25 evening2161620%23.81%
5/8/25 evening3171234.62%25%
5/8/25 evening4131823.53%28%
5/8/25 evening520114.76%45%
6/8/25 morning11520-7.14%-11.11%
6/8/25 morning2201925%18.75%
6/8/25 morning32119-23.53%36.36%
6/8/25 morning4172330.77%27.78%
6/8/25 morning51917-5%54.55%
6/8/25 evening114186.67%10%
6/8/25 evening2141130%57.89%
6/8/25 evening3161223.81%36.84%
6/8/25 evening4131923.53%17.39%
6/8/25 evening518155.26%11.76%

Reading of inclind dryer

Incline ड्रायरमध्ये एकूण ४० ट्रे आहेत. प्रत्येक ट्रेवर १६० ग्रॅम सुबाभुळची पाने ठेवली असल्यामुळे एकूण ६४०० ग्रॅम पाने वाळवण्यासाठी ठेवली आहेत. यामध्ये आपण अतिरिक्त २ नमुने देखील ठेवले आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी ४० ग्रॅम पाने आहेत.

DateTray Upside (g)Tray Downside (g)Water Loss % UpsideWater Loss % Downside
4/8/25 Afternoon4040
4/8/25 Evening38345.00%15.00%
5/8/25 Morning4036-5.26%5.88%
5/8/25 Evening211547.50%58.33%
6/8/25 Morning21150.00%0.00%
evening161223.81%20%

Flat bed dryer deta

फ्लॅट बेड ड्रायरमध्ये एकूण ७२० ग्रॅम सुबाभुळची पाने बसवली आहेत.

DateWeight (g)Water Loss %
4/8/25 Afternoon720
4/8/25 Evening46036.11%
5/8/25 Morning28637.83%
5/8/25 Evening23717.13%
6/8/25 Morning2360.42%
evening2302.54%