प्रस्तावना :

 प्रस्तावना :-भारतात 60 टक्के लोक शेती करतात.  काही शेतकरी शेळी पालनाचा व्यवसाय करतात शेळीपालनात शेळीच्या आरोग्य समजण्यासाठी तिचे वारंवार खरतर दररोज वजन करून नोंद करणे आवश्यक आहे. ही बाब जोकरीची व कंटाळवाणी आहे. शेळीचा आहार व वजन याचे समीकरण योग्य असेल तर स तरच शेळीपालन किफायतशीर होऊ शकते.  शेळी पाडणारे आणि शेतकरी  सुद्धाआपल्या शेळीचे वजन झाल्यानंतर ते कुठेतरी एका कागदावर लिहून ठेवतात.  परंतु त्यांना लिहिलेल्या कागत  वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेळीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि त्यांचे आर्थिक नुस्कान सुद्धा होतात.

 वजन करण्यासाठी शेतकऱ्याकडे किंवा  शेळी पालन करणार्‍याकडे वजन काटा असणे आवश्यक आहे. बाजारामध्ये शेळीचे वजन करण्यासाठी वजन काटे उपलब्ध आहेतर मग आमच्या आणि बाजारामध्ये असल्याने वजन काटा मध्ये फरक काय? तो स्मार्ट का आहे?

 या वजन काटा मध्ये तुम्ही शेळीचे वजन केल्यानंतर ते तुम्हाला एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवण्याची गरज राहत नाही. ती तुम्ही तुमच्या मोबाईल सुद्धा बघू शकता. ज्यांच्याकडे खूप  जास्त शेळ्या असतात त्यांना शेळी ओळखण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गळ्यामध्ये घंटा किंवा माळ बांधावी लागते. आता फक्त एक टॅग तुम्ही तुमच्या शेळीच्या गळ्यात लावले  तर  तुम्हाला त्या शेळीचे प्रत्येकदा केलेले वजन तुमच्या मोबाईल मध्ये दिसते जेणेकरून तुमचा  लिहिण्याच्या त्रास वाचतो आणि ते तुम्ही कधी पण बघू शकता. आणि तिच्या वजनानुसार तुम्ही बाजारामध्ये नेऊन त्या शेळीला विकू शकता.

समस्या :

  • बऱ्याच भागात शेळीपालन करत असताना शेळ्यांचे नियोजन करून सुद्धा ते त्या पद्धतीने होत नाही.
  • शेळ्यांना  एकत्र ठेवले असता शेळ्यांची ओळख  करणे अवघड जाते.
  • शेळ्यांचे केलेले वजन  आणि लसीकरणाचे वेळापत्रक आरोग्य स्थिती एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवले जातात.

उद्दिष्ट:-

  • वजनकाट्या मुळे एकत्र केलेली माहिती एफसीआरच्या गणनासाठी  मदत का कारक ठरेल.
  • वजन काट्या ने गोळा केलेली माहिती आपण कधीही मोबाईलवर बघू शकतो.
  • शेळीच्या वजनाची माहिती आपल्याला नेहमी मिळत असल्यामुळे शेळीच्या आरोग्याची स्थितीवर व्यवस्थित लक्ष देऊ शकतो.

वजनकाटा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • 25 मिमी. स्क्वेअर लोखंडी ट्यूब
  • 1 मिमी.  लोखंडी पत्रा
  • नट, बोल्ट आणि स्क्रू, बिजागर
  • लोड सेल 150 किलो
  • ESP-32 Wroom D uC
  • आरएफआयडी टॅग रीडर टॅग
  • 16*2 एलसीडी
  • बटन, डीसी सॉकेट
  • 5v अडप्टर

कृती :
शेळीचेवजन काटा ची फ्रेम तयार करण्यासाठी  सर्वात आधी आपण योग्य मापाची आकृती काढून घेतल्या त्यानंतर आपण लोखंडे स्क्वेअर ट्यूब ग्रॅन्डर कटरने कापून वेल्डिंग करून त्याची फ्रेम तयार  केली

फ्रेम तयार झाल्यानंतर त्यावर लोड सेल लावला आणि त्यावरती  शिर्डीला उभे राहण्यासाठी एक बेड तयार करून वरती लावला. बेड तयार करण्यासाठी 1mm लोखंडी पत्राचा उपयोग केला लोखंडी पत्रा कापण्यासाठी सीएनसी पलास्मा कटरचा उपयोग केला आहे.

संपूर्ण फ्रेम तयार झाल्यानंतर  फ्रेमला रेड ऑक्साईड आणि पेन्ट केले.

संपूर्ण काम झाल्यानंतर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड करण्यासाठी पीसीबी डिझाईन केलं आणि त्या पीसीबी मध्ये संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोडणी केली आणि त्यामध्ये एक कोड टाकला गेला, ते एक बोर्ड मध्ये फिट करून फ्रेमच्या एका कॉर्नर ला वरच्या बाजूला बाजूवर जोडले गेले.

कोड

//Code taken from
//https://iotdesignpro.com/projects/smart-weighing-
machine-for-remote-weight-measurement
//Modified by Pavan Kuchar
//for GoatIT on 15 May 2021

#include <HX711.h>;
#include <WiFi.h>;
#include <MFRC522.h>
#include <WiFiClient.h>;
#include <ThingSpeak.h>;
#include <Wire.h>
#include <LiquidCrystal_I2C.h>
#include <SPI.h>
#define SS_PIN 21
#define RST_PIN 22
MFRC522 mfrc522(SS_PIN, RST_PIN);

LiquidCrystal_I2C lcd(0x27, 16, 2);
#define LOADCELL_DOUT_PIN 14 //21
#define LOADCELL_SCK_PIN 12 //22

const char* ssid = “Prabandhan”; //agri Your Network SSID “488pista”;
const char* password = “987654321”; //9730005029 Your Network Password “!@#123wasd”;

WiFiClient client;

unsigned long myChannelNumber = 1323804; //Your Channel Number (Without Brackets) 858718;
const char * myWriteAPIKey = “8HJ7ZGI6WNBV5FXQ”; //Your Write API Key “NLDSW5N6UHWHSOHO”;

HX711 scale;
float calibration_factor = 15050;
// 29730 this calibration factor is adjusted according to my load cell
float units;
float units1;
float ounces;

void setup()
{
Serial.begin(9600);
SPI.begin();
mfrc522.PCD_Init();
Wire.begin(33, 32); //(D2, D1)
lcd.init(); //lcd.begin()
lcd.backlight();
lcd.print(“GoatIT”); //”Circuit Digest”
lcd.setCursor(0,1);
lcd.print(“ESP32 Wg Scale”); //NodeMCU Wg Scale
delay(2000);
lcd.clear();
lcd.print(“Connecting Wifi”);
lcd.setCursor(0,1);
lcd.print(“And Thingsspeak”);
WiFi.begin(ssid, password);
ThingSpeak.begin(client);
delay(3000);
Serial.println(“HX711 calibration sketch”);
Serial.println(“Remove all weight from scale”);
Serial.println(“After readings begin, place known weight on scale”);
Serial.println(“Press + or a to increase calibration factor”);
Serial.println(“Press – or z to decrease calibration factor”);
scale.begin(LOADCELL_DOUT_PIN, LOADCELL_SCK_PIN);
scale.set_scale();
scale.tare(); //Reset the scale to 0
long zero_factor = scale.read_average(); //Get a baseline reading
Serial.print(“Zero factor: “);
//This can be used to remove the need to tare the scale. Useful in permanent scale projects.
Serial.println(zero_factor);
}

void loop()

{
lcd.clear();
lcd.setCursor(0,0);
lcd.print(“Hello!Scan Card”);

if ( ! mfrc522.PICC_IsNewCardPresent())
{
return;
}

if ( ! mfrc522.PICC_ReadCardSerial())
{
return;
}
//Show UID on serial monitor
Serial.print(“UID tag :”);
//lcd.print(“UID:”);
String content= “”;
byte letter;
for (byte i = 0; i < mfrc522.uid.size; i++)
{
Serial.print(mfrc522.uid.uidByte[i] < 0x10 ? ” 0″ : ” “);
Serial.print(mfrc522.uid.uidByte[i], HEX);
lcd.print(mfrc522.uid.uidByte[i] < 0x10 ? ” 0″ : ” “);
lcd.print(mfrc522.uid.uidByte[i], HEX);
content.concat(String(mfrc522.uid.uidByte[i] < 0x10 ? ” 0″ : ” “));
content.concat(String(mfrc522.uid.uidByte[i], HEX));
}
Serial.println();
Serial.print(“Message : “);
//lcd.print(“Message : “);
content.toUpperCase();

if (content.substring(1) == “6A DA 8F B2”)
{
weight();
delay(1000);
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 1,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “2A 98 86 B1”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 2,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “2A 44 92 B2”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 3,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “8A EF A6 B1”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 4,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “6C D4 F2 2E”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 5,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “5A AB AB B1”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 6,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “CA D5 A3 B1”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 7,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}
else if (content.substring(1) == “FA A7 A3 B1”)
{
weight();
ThingSpeak.writeField(myChannelNumber, 8,units1, myWriteAPIKey);
delay(1000);
}

else {
lcd.setCursor(0,1);
Serial.println(“Access denied”);
lcd.print(“Access denied”);
delay(3000);
}

}

void weight()
{
scale.set_scale(calibration_factor);
//Adjust to this calibration factor
Serial.print(“Reading: “);
lcd.clear();
units = scale.get_units(), 1;
units1= units*1;
if (units1 < 0)
{
units1 = 0;
}

if (units1 == 0)
{
lcd.print(“Weight :”);
lcd.print(units1);
lcd.print(” kg”);
// ThingSpeak.writeField(myChannelNumber, 2,units1, myWriteAPIKey);
//Update in ThingSpeak
Serial.print(units1);
Serial.print(” kgrams”);
Serial.print(” calibration_factor: “);
Serial.print(calibration_factor);
Serial.println();
delay(1000);
}

if (units1 > 1)
{
lcd.print(“Weight :”);
lcd.print(units1);
lcd.print(” kg”);
// ThingSpeak.writeField(myChannelNumber, 1,units1, myWriteAPIKey); //Update in ThingSpeak
Serial.print(units1);
Serial.print(” kilograms”);
Serial.print(” calibration_factor: “);
Serial.print(calibration_factor);
Serial.println();
delay(1000);
}

delay(1000);
if(Serial.available())
{
char temp = Serial.read();
if(temp == ‘+’ || temp == ‘a’)
calibration_factor += 1;
else if(temp == ‘-‘ || temp == ‘z’)
calibration_factor -= 1;
}
}

हा वजन काटा विज्ञान आश्रमातल्या  शेळीच्या गोठ्यामध्ये ठेवला आहे.

शेळीचे वजन केल्यानंतर ते बघण्यासाठी आपल्याला https://thingspeak.com/ या वेबसाईटवर जावे लागेल.  कुठे तिथे आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून आपले अकाऊंट सुरू केले. आपण तयार केलेला कोड मध्ये  या वेबसाईटचा आपला लॉगिन आयडी जोडलेले असेल तरच आपल्या शेळीची संपूर्ण माहिती मिळेल.

संदर्भ :

https://fabacademy.org/2021/labs/vigyanashram/students/pavan-mahadeokuchar/project/FinalProject.html

समर्थित लोक : FAB Lab टीम, डीआयसी टीम विज्ञान आश्रम पाबळ
.