Objective : पाण्याचा रियुज करणे ,पाणी वाचवणे ,विज वाचवणे
Idea : उन्हाळ्यात जास्त गरम होते व वीज पण नसते.पाणी पण फार कमी असते . म्हणून मी सोलर ग्रे water(hand washa water ) कुलर तयार करण्याचे ठरवले .त्या पासून मला थड हवा मिळेल.
- या पासून मला पाण्याचे नियोजन करता येईल.
- वेस्ट water चा वापर करता येईल
वापर कोठे होउ शकतो
- घर
- शाळा व कॉलेज
फायदा
- थड हवा मिळेल
- पाण्याची बचत होईल
- प्लास्टिक रीयुज करता येईल( बकेट , रिकामे कॅन, ऑईल डबे )