भारतातील भूरूपे,पर्वत, डोगररागा,पठार व मैदाने आहेत.अशा उंचसखल भागाचे नकाशे काढण्यासाठी डपी लेव्हलचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशाचे सर्वेक्षण करण्यासाठी या साधनाचा उपयोग केला जातो.
- समोच्च रेषा मार्क करणे.
- बंधारे बांधण्यासाठी उपयोग
- रस्ते बांधण्यासाठी उपयोग
या लिंकवरती डपी लेव्हल संबधी टिटोरिअल आहे.
http://civiltoday.com/surveying/22-how-to-use-dumpy-level
या लिंकवरती डपी लेव्हल संबधी चित्रफीत
सर्वे साहित्य फोटो