जेवन तयार करने , पिण्यासाठी पाणी ,किचन सफाई भाड़े सफाई भाजी सफाई या सर्व कामासाठी पाण्याचा वापर केला जातो .
टाकी व्यास मीटर मध्ये 1.25/2=0.62
टाकीची खोली मीटर मध्ये 0.37
3.14*0.62*0.62
1.20मीटर स्क्वेआर*ऊची
1.20*0.37=0.444मीटरघन
एक मीटर घन 1000लीटर
0.444मी घन *1000=444 लीटर एक दिवसाचे पाणी
30दिवसासाठी 13320 लीटर पाणी लागेल.
1 वर्षासाठी 162060लीटर पाणी लागेल.