अझोला हवेतील नायट्रोजन शोषून घेते आणि त्याचे रूपांतर वनस्पतींना वापरता येणाऱ्या स्वरूपात करते, ज्यामुळे भात आणि इतर पिकांच्या वाढीसाठी ते एक उत्तम नायट्रोजन खत ठरते.
हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवते आणि मातीची सुपीकता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.

पशुखाद्य (Livestock Feed):


अझोला प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने ते पशुधनासाठी एक आदर्श आणि स्वस्त आहार आहे.
विशेषतः गाई, म्हशी, बदके, मासे आणि कोंबड्यांसाठी ते पौष्टिक असल्यामुळे दूध आणि अंड्यांचे उत्पादन वाढते, असे दिसून आले आहे.

पर्यावरणाचे फायदे:


ते पाण्यातील डासांची उत्पत्ती नियंत्रित करते, कारण ते पाण्यावर तरंगते आणि डासांच्या अळ्यांसाठी नैसर्गिक अधिवास कमी करते.
अझोला जड धातू आणि इतर विषारी पदार्थ शोषून घेते, त्यामुळे ते सांडपाणी प्रक्रिया आणि जलशुद्धीकरणासाठी उपयुक्त आहे.

जमिनीची गुणवत्ता सुधारणे:


अझोलाचा जमिनीत समावेश केल्याने कंपोस्ट (ह्युमस) तयार होते, ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमिनीचे व पाण्याचे विघटन सुधारते.
हे पाण्यातील तण वाढण्यास प्रतिबंध करते, कारण ते तलावाच्या पृष्ठभागावर पसरून इतर जलचरांना वाढण्यास अडथळा निर्माण करते.

  • पॉलीहाऊस मधील ४ ही बेड पिवळसर दिसायला लागेल होते. दीक्षित सरांसोबत बोलून मी एका ट्रे मध्ये थोडासा अझोला बाहेर sunlight मध्ये आणून ठेवला .त्यावरून असे समजले कि पॉलीहाऊस मधील अझोला बेड लाsunlight कमी पडत आहे .

पॉलीहाऊस मधील ४ ही बेड पिवळसर दिसायला लागेल होते. दीक्षित सरांसोबत बोलून मी एका ट्रे मध्ये थोडासा अझोला बाहेर sunlight मध्ये आणून ठेवला .त्यावरून असे समजले कि पॉलीहाऊस मधील अझोला बेड लाsunlight कमी पडत आहे .

13/09/2025


ट्रे मधील अझोला हिरवा झाल्यानंतर पॉलीहाऊस मधील अझोलाचा एक बेड बाहेर शिफ्ट केला .

  • १ kg Harvest केला .

दीक्षित सरांसोबत चर्चा केली त्यात त्यांनी अझोला च्या ट्रायल सुरुवातीला ४ ट्रे मध्ये घ्यायला सांगितली .

४ ट्रे घेतले. प्रत्येक ट्रे मध्ये १ kg माती घेतली .

TREY no.१ – १ kg माती + पाणी
Trey no.२ – १ kg माती + पाणी + बायोगॅस स्लरी
Trey no.३ – १ kg माती + पाणी + बायोगॅस स्लरी + PH Maintain ठेवणे .
Trey no.४ – १ kg माती + पाणी + SSP + PSB

Date Trey No : 1 Trey No : 2 Trey No : 3 Trey No : 4

3/11/2025
6.886.756.856.98
5/11/20256.8277.56.98
7/11/2056.877.86.8
9/11/20256.827.57.86.8
11/11/20256.957.267.207.10
13/11/20257.107.217.207.11
15/11/20257.777.207.15
17/11/20257.87.207.607.20
19/11/20257.147.217.207.20

अझोला च्या एकाही ट्रे मध्ये वाढ दिसत नव्हती. अझोला खराब होत होता .

दीक्षित सरांसोबत चर्चा केली. त्यात सरांनी ४ ट्रे मधील २ ट्रे काढायला सांगितले व त्यात दुसरी माती टाकून निरीक्षणे घ्यायला सांगितली.
त्या प्रमाणे २ ट्रे लावले आहेत आणि त्याचा PH maintain करून PH चेक करत आहे .

DateTray – 1 (PH maintain)Tray -2
1/12/202588
3/12/202578
5/12/20257.58.5
9/12/20257.88.8
11/12/20257.88.9
14/12/202548.8
21/12/20256.88.9
23/12/20257.728.14
25/12/20257.408
27/12/20257.507.89
30/12/202588.5
  • सुरुवातीला अझोला व्यवस्थित वाढत नव्हता . दीक्षित सरांसोबत चर्चा केली त्यात त्यांनी पाण्याचा PH maitain ठेवायला सांगितला .
  • Phosphoric Acid ने PH Maintain केला . आता अझोला चांगला वाढत आहे .

https://1drv.ms/x/c/fa1fd0911918218e/IQDuh89xZni-TLuX1eUWWv0aAZBBZqREsypt4L8n-dLdTsI?e=tsya9d)

Phosphoric Acid (H₃PO₄) हे एक आम्ल (acid) आहे जे पाण्याचा pH कमी करण्यासाठी वापरले जाते.

Azolla मध्ये Phosphoric Acid का वापरतात?

  1. pH कमी करण्यासाठी
    Azolla साठी योग्य pH साधारण 5.5 ते 7 असतो.
    जर pH 7 पेक्षा जास्त झाला तर थोडे Phosphoric Acid घालून pH कमी करतात.
  2. Phosphorus पोषकद्रव्य मिळते
    Phosphoric Acid मध्ये Phosphorus (P) असतो.
    हा Azolla च्या वाढीसाठी महत्त्वाचा nutrient आहे.
  3. Azolla ची वाढ चांगली होते
    योग्य pH असल्यास Azolla जलद वाढतो आणि हिरवा राहतो.
  4. पाण्याची गुणवत्ता सुधारते
    pH control झाल्यामुळे Azolla bed मधील nutrient uptake चांगला होतो.

Bed No. 1 Azolla Harvesting : 8 kg

Bed No . 2 Azolla Harvesting : 1 kg

Bed No . 3 Azolla HArvesting : 4 kg

Trey No . 1 and Tray No . 2

pH Readingपरिस्थिती
4.0 – 5.0खूप acidic
5.5 – 6.5उत्तम pH
6.5 – 7.0योग्यAzolla साठी चांगले
7.0 – 7.5थोडे alkaline
7.5 – 8.0जास्त alkaline
8.0 पेक्षा जास्तखूप alkaline

7/03/2025

बेडमधील पाण्याची पातळी, स्वच्छता आणि पोषक द्रव्ये याकडे लक्ष देण्यात आले. Azolla च्या वाढीसाठी योग्य वातावरण राखण्याचा प्रयत्न केला.

या महिन्यात Azolla bed चा pH दिवसाआड तपासण्यात आला. pH ची पातळी 6.8 ते 7.5 दरम्यान आढळली. pH जास्त झाल्यास तो कमी करण्यासाठी Phosphoric Acid चा वापर करण्यात आला. त्यामुळे Azolla साठी योग्य pH राखण्यात मदत झाली.

तसेच बेडमध्ये वेळोवेळी स्वच्छ पाणी घालण्यात आले आणि कचरा काढून टाकण्यात आला.

तारीखpHpH Adjustmentविशेष निरीक्षण
1/2/20268.0Add Phosphoric Acidहिरवा रंग
5/2/20267.2वाढ दिसली
9/2/20267.0थोडी जास्त वाढ
13/2/20266.9रंग ताजा
17/2/20267.6Add Phosphoric AcidpH जास्त
21/2/20267.1Water Addवाढ स्थिर
25/2/20266.9बेड भरला

pH ची पातळी 6.9 ते 8.0 दरम्यान आढळली. काही दिवशी pH जास्त असल्यामुळे तो कमी करण्यासाठी Phosphoric Acid वापरण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार बेडमध्ये पाणीही वाढविण्यात आले. निरीक्षणादरम्यान Azolla चा हिरवा रंग, ताजी स्थिती आणि चांगली वाढ दिसून आली. महिन्याच्या शेवटी Azolla ची वाढ चांगली होऊन बेड पूर्ण भरलेला दिसला. त्यामुळे योग्य व्यवस्थापनामुळे Azolla ची वाढ समाधानकारक झाली.

1/3/20262 kg ( Harvesting ) Bed – 1
5/3/20264 Kg ( Harvesting ) Bed – 3
8/3/2026Bed-2 Cleaning
15 /3/2026 Bed – 2 , Bed- 3 harvesting ( 3 kg )