प्रकल्पाचेनाव = चिक्की बनवणे


प्रस्तावना
शेंगदाणा हा महाराष्ट्रातील प्रसि द्ध, पौष्टि क व ऊर्जा देणारा पदार्थ आहे. शेंगदाणा आणि गळू या नसै र्गि कर्गि
घटकपासनू तयार होणारी चि क्की आरोग्यास लाभदायक असत.े शेंगदाणा चि क्की तयार करून वि क्री करणेहा
कमी भांडवलात सरूु होणारा, स्वयरं ोजगाराचा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. शेंगदाणा आणि गळू या नसै र्गि कर्गि
घटकांपासनू तयार होणारी चि क्की आरोग्यास लाभदायक असनू लहान मलु ापासनू वद्ृ धापर्यंतर्यं सर्वां साठी
उपयक्ुत आहे.


उद्देश
पौष्टि क व ऊर्जा देणारा पदार्थ तयार करणे.
आरोग्यदायी खाद्यपदार्थ तयार करणे.


उपक्रम 1 शेंगदाणा चिक्की (गूळ)

साहित्य प्रमाण
शेंगदाणे 350gm
गूळ 300gm
तूप 10gm

कृती
● शेंगदाणे मध्यम गॅस वर भाजनू घेतले
● शेंगदाण्याचे टरफल काढून ते बारीक करून घेतले
● गुळाचा पाक तयार केला
● पाकामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकले व त्याचे मिश्रण करून घेतले.
● ट्रेआणि कटर ला तपू लावले
● ट्रेवर मिश्रण पसरवनू घेतले
● मिश्रणावर कटर फिरून घेतले व त्याचे बारीक पीस कट केल

निरीक्षण
चिक्की चवदार आणि कुरकुरीत तयार झाली
खर्च

साहित्य प्रमाणदर kgकिमत
शेंगदाणा 350 gm 110rs38.5
गूळ 300 gm48rs 14.4
तूप 10gm 800rs 8
पॅकिंग बॉक्स 23rs 6
गॅस चार्ज 60gm 870rs3.72
स्टिकर 21.5rs3
मजरुी 35% 25.4525.45
एकूण खर्च = 99.07rs


एकुण चि क्की-45
1 चि क्की-2.2rs


उपक्रम 2 शेंगदाणा चिक्की (साखर )

साहित्य प्रमाण
शेंगदाणा 350gm
साखर 300gm
तपू 10gm

कृती
● शेंगदाणे मध्यम गॅस वर भाजनू घेतले
● शेंगदाण्याचे टरफल काढून ते बारीक करून घेतले
● साखरेचा पाक तयार केला
● पाकामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकले व त्याचे मिश्रण करून घेतले.
● ट्रेआणि कटर ला तपू लावले
● ट्रेवर मिश्रण पसरवनू घेतले
● मिश्रणावर कटर फि रून घेतलेव त्याचेबारीक पीस कट केल

निरीक्षण
चिक्की चवदार आणि कुरकुरीत तयार झाली
खर्च

साहित्य वजन दर/kgकिमत
शेंगदाणा 350 gm110rs38.5
साखर 300 gm 45 rs 13.5
पॅकिग बॉक्स2 3rs 6
गॅस चार्ज60gm 870rs3.72
स्टि कर 21.5rs 3
साखर300 gm45rs13.5
मजरुी 35%25.4525.45
तूप 10 gm 800 rs 8
एकूण खर्च = 98.17rs

एकूण चिक्की-45
1 चिक्की- 2.18rs


उपक्रम 3 मोरिगा ं चिक्की

साहित्य प्रमाण
शेंगदाणे 200gm
तीळ 120gm
जवस 80gm
मोरिगा पावडर 20gm
गूळ 250gm
तूप 20gm


कृती
● शेंगदाणे, तीळ आणि जवस मध्यम गॅस वर भाजनू घेतले
● शेंगदाण्याचेटरफल काढून घेतलेव शेंगदाणे, तीळ आणि जवस यांना मि क्सर्मधनू बारीक करून
घेतले
● मिश्रणा मध्ये मोरिगा पावडर टाकले व परत मिक्सर मधनू बारीक करून घेतले
● गुळाचा पाक तयार करताना त्यामध्ये10 gm तपू टाकले
● पाक आणि मिश्रण एकत्र करून घेतले
● ट्रेआणि कटर ल तपू लावले
● मिश्रण ट्रे वरती पसरवनू घेतले व कटरने बारीक पीस तयार केले


निरीक्षण
चिक्की चवदार आणि कुरकुरीत तयार झाली
खर्च

साहित्यवजनदर/kgकिमत
शेंगदाणा 200 gm110rs 22
तीळ 120gm 240rs 28.8
जवस 80gm140rs11.2
मोंरिंगा पावडर 20gm1000rs20
तूप 20gm 800rs16
पॅकिंग बॉक्स 23rs6
गूळ 250gm48rs12
गॅस चार्ज 60gm870rs3.72
स्टिकर 21.5rs3
मजुरी 35%25.4525.45
एकूण खर्च = 148.17rs

एकूण चिक्की =45

1 चिक्की = 3.29 rs

प्रकल्पाचेनाव = गोबर गॅस


प्रस्तावना

गोबर गॅस हा गाई आणि म्हशी यांच्या शेणा पासून बनवला जातो. जैव अवशेषापासून हे एक उत्तम ,स्वच्छ आणि पर्यावरणपुरक पर्याय आहे. बायोगॅस संयंत्राद्वारे शेण किंवा सेंद्रिय कचऱ्याचे सूक्ष्मजीवांच्या सहायाने विघटन केले जाते. आणि त्यातून स्वयंपाकसाठी उपयोग होणार ज्वलनशील वायु तयार होतो.


उद्देश
स्वच्छ आणि पर्यावरण पूरक इंधन मिळवणे
शेणाचा योग्य उपयोग करून बायोगॅस तयार करने


समस्या
थंड वातावरणात गॅस कमी तयार होतो

साहित्य प्रमाण
शेण 15 kg
पानी 15 LTR

कृती
15 kg शेण घेतले
तेवढ्याच प्रमाणात पानी घेतले 15 ltr
शेण व पानी याचे मिश्रण करून घेतले
हे मिश्रण बायोगॅस मध्ये टाकले.


निरीक्षण
गोबर गॅस हा एक दिवसांनी तयार होतो
15 kg शेणापासून 0.45 घनमीटर बायोगॅस तयार झाला.
450 लीटर गॅस तयार झाला


माहिती
1 घनमीटर बायोगॅस पासून 6000 किलो कॅलरीज मिळते
0.45 घनमीटर बायोगॅस पासून 2250 किलो कॅलरीज मिळते

प्रकल्पाचे नाव = हायड्रॉलिक गेट वर्किंग

प्रस्तावना
द्रव्याच्या दाबाच्या सहायाने उघडणे किंवा बंद करणे ही क्रिया करणाऱ्या गेट ला hydraulic गेट म्हणतात. तसेच हा गेट दाब दिल्याने बंद होतो आणि दाब परत घेतल्याने गेट उघडतो.

उद्देश
मानवी श्रम कमी करून यांत्रिक पद्धतीने गेट चालवणे

साहित्य
कार्डबोर्ड
ग्लू गन
2 ml enjection सिरीज
पाईप 2cm

कृती

कार्डबोर्डचे अनेक पार्ट कट केले
पार्ट जोडून गेट ची डिजाइन तयार केली
दोन इंजेक्शन सिरीज घेतले
दोन्ही सिरीज जोडून घेतले आणि एका सिरीज मध्ये पानी भरले
दुसरी सिरीज गेट ला लावली

निरीक्षण
दाब दिल्याने गेट बंद होतो आणि दाब परत घेतल्याने गेट उघडतो