03/09/2025

ELECTRIC DRYER

दिक्षित सरांशी चर्चा झाल्यानंतर, असे ठरले की आपल्याला इलेक्ट्रिक ड्रायर आणि हीट पंप ड्रायरवर ट्रायल घेऊन, दोन्ही उपकरणांमधील तुलनात्मक डेटा संकलित करायचा आहे.

आपल्याला सुरुवातीला इलेक्ट्रिक ड्रायर आणि हीट पंप ड्रायरवर बीट (Beet) ट्रायल घ्यायचं ठरलं होतं. पण प्रत्यक्षात उपलब्धतेनुसार कोणतं मटेरियल सहज मिळेल हे बघून, आम्ही अंतिम निर्णय घेतला.

याबाबत मी अभिजित सरांशी चर्चा केली आणि त्यानंतर मोरिंगा ट्रायल घेण्याचे ठरले. त्यामुळे या ट्रायलनुसार आवश्यक तयारी सुरु केली.

सुरुवातीस इलेक्ट्रिक ड्रायरवर ट्रायल घ्यायची हे निश्चित केले, त्यासाठी मी सबमीटर नीट सुरू आहे का याची खात्री केली. त्यानंतर मोरिंगा सहज कुठे उपलब्ध होईल, हे शोधलं. पूर गावात पांडुरंग गवाडे यांच्याशी माझी आधीपासून ओळख असल्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क साधला. ते आपल्याला मोरिंगा पाने देण्यास तयार झाले. त्यामुळे मी आणि हर्षद दोघांनी त्यांच्या शेतावर जाऊन मोरिंगा पाने तोडून आणली.”

  • Total loading : 2.4 किलो
  • प्रत्येक ट्रेवरील वजन: 200 ग्राम मोरिंगा
  • प्रति 1 चौ.फुटावर वजन: 50 ग्राम

सुरुवातीचे आणि अंतिम वजन

  • प्रारंभिक वजन: 2.4 किलो
  • अंतिम वजन (ड्राय वेट): 425 ग्राम

Moisture Removed

  • Total moisture removed: 82.29%
  • Total dry material: 17.71%

Sample Tray

  • प्रारंभिक वजन: 50 ग्राम
  • अंतिम वजन: 9 ग्राम

Moisture Removed:

  • आर्द्रता काढली: 82%
  • ड्रायिंग वेळ: 2.5 तास
  • Total electricity consumption: 2.78units.

HEAT PUMP DRYER

06/09/2025

Total loading :5.4kg

Final dry wt:1.150kg

Per tray moringa:225gm

Total moisture removed:78.72%

Drying time:6hr

Total collected water:3.750kg

Total electricity consumption:8.33units

Electric dryer And Heat pump dryer calculation:

OBSERVATION: आम्ही मोरिंगा सुकवण्यासाठी रिझिस्टिव्ह ड्रायर आणि हिट पंप ड्रायर यावर ट्रायल घेऊन त्यांचे तुलनात्मक डेटा गोळा केले. या प्रयोगातून असे निष्कर्ष निघाले की, रिझिस्टिव्ह ड्रायर हा हिट पंप ड्रायर पेक्षा जास्त कार्यक्षम आहे. विशेष म्हणजे, रिझिस्टिव्ह ड्रायरने हिट पंप ड्रायरपेक्षा 12.59% जास्त कार्यक्षमता दाखवली.