Introduction :- To study on temperature’s impact on insect behavior. At what temperature do they fail to
attack or survive on plants.

Objectives :-

To establish standard analogs for polyhouse, maintain the temperature and humidity levels,To
study the insect behavior pattern on plants.

Methodology:-
Controlling temperature and humidity can be achieved by following this system￾

1.Fogger system.
2.Cooling pad.
3.Exhauste fan.

4. Insect Count

5. Take Photo

Plantation

Date:-29/10/2024

शिमला मिरची ची ३०० रोपे लावली त्या आधी बेड मध्ये खते मिसळून बेड पूर्ण पाण्याने भिजवून घेतले आणि नंतर रोपांची लागवड केली

QR Tagging For capsicum plants

रोपांचे Reeding घेण्यासाठी त्यांना 65 QR लावले आता दररोज आपण रोपांचे फोटो आणि किडी मोजतो

पहिले ७५ दिवस म्हणजेच २ Harvesting होईपर्यंत आपण किडीना फवारणी करून Control करत होतो नंतर किडी वाढण्यासाठी आपण फवारणी करणे थांबले .

Disinfected Plants Photos.

Thrips आणि Mite ह्या किडी 20 to 25 च्या वरती गेल्या कि मिरचीचे झाड परत Recover होत नाही म्हणून आम्ही १०० टक्के Infection झाले असे समजून फळांचे , पानांचे ,फुलांचे व देठाचे आहे वेगवेगळे २००० फोटो काढले आणि कीटक नाशकांचा फवारण्या करून कीड कमी केली व रोपांना खते देऊन नवीन फुटवे घेतले

click on this link.

https://drive.google.com/drive/folders/1iCJOn2bwuEaa7–ObhyL47mTC2dz3uH7?usp=sharing

Insect count :-

04/03/2025 पासून आपण दररोज ६५ रोपांचे किडी मोजतो त्याची Exel शीट खाली दिलेली आहे . तसेच कोणती खते कधी व किती वापरली आणि Cooling Pad साठी किती पाण्याचा वापर झाला हे खालील Exel शीट मध्ये आहे .

https://docs.google.com/spreadsheets/d/131fM7nb0hTaV3ys9gqcthlSViN3jsllPSkvf_ki_rqs/edit?usp=sharing