10/09/2025

अभिजीत सर आणि रणजित सर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आपण पॉलीहाऊसवर काम सुरू करायचे ठरवले. या कामासाठी मी अभिजीत सरांना मदत करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला काही महत्त्वाची कामे निश्चित केली.

ठरवलेली कामे

  1. आधीपासून असलेला दरवाजा अर्धा कापायचा.
  2. बाजूला असलेल्या polythene sheet चिकट टेपने नीट पॅक करायचे, म्हणजे बाहेरची हवा आत प्रवेश करणार नाही.
  3. पॉलीहाऊस मधील सर्व Fogger व्यवस्थित चालू आहेत का नाही, हे तपासायचे.

प्रत्यक्ष कामाची सुरुवात

या पैकी दरवाज्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढील कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून पॉलीहाऊस व्यवस्थित करायचे आहे.