07/07/2024
50 H2s किट स्ट्रिप्स साठी मीडिया तयार करणे.

50 स्ट्रिप्स तयार करणे.
H2s च्या स्ट्रिप तयार करण्यासाठी whatman filter pepar no-41घ्या.
पेपर 8×2.5 या मापाने कट करा.
स्ट्रिप्स तयार केलेल्या मीडियामध्ये बुडवून घ्या.
सर्व स्ट्रिप्स मध्ये सुखण्यासाठी 50 डिग्री सेल्सियस ला 40 मिनिटे ठेवा
नंतर Laminar air flow मध्ये sterilizing साठी स्टिप्स ठेवा.

30 ml च्या नवीन 50 प्लास्टिक बॉटल्स घ्या.
Laminar मध्ये बॉटल्स एक तासासाठी UV लाईट मध्ये steriliz करण्यासाठी ठेवा.
यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करते.

contamination येऊ नये यासाठी खबरदारी.
1)70% Ethanol
2(Sterile gloves वापरा.
3)बाटल्यांमध्ये स्ट्रिप्स घालण्यासाठी Forceps वापरा.
4)बॉटल ला झाकण घट्ट बसवा.
वरील सर्व प्रक्रिया Laminar air flow मध्ये केल्या जातात.
